आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 15:16 IST2019-11-28T15:16:24+5:302019-11-28T15:16:45+5:30

*निफाड.: निफाड तहसील कार्यालयाच्या वतीने निफाड येथील मातोश्री जसोदाबाई सोनी शासकीय आश्रम शाळेतील इयत्ता ८वी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप तहसीलदार दिपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

 Distribution of certificates to students of Ashram School | आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप

  निफाड येथे. जसोदाबाई सोनी शासकीय आश्रम शाळेत दाखले वाटप करताना तहसीलदार दीपक पाटील सोबत ज्ञानदेव ढोमसे , नितीन कडलग , विक्र म डेर्ले व शालेय शिक्षक.

ठळक मुद्देदहावी बारावीच्या निकालानंतर विविध प्रकारचे दाखल्यांची आवश्यकता भासते. परंतु जून जुलै म हिन्यात एका वेळी असंख्य अर्ज प्राप्त होऊन प्रशासनावर व महाआॅनलाईन सर्व्हरवर प्रचंड ताण निर्माण होतो. यामुळे कधी कधी दाखले मिळण्यास विलंब होतो.


*निफाड.: निफाड तहसील कार्यालयाच्या वतीने निफाड येथील मातोश्री जसोदाबाई सोनी शासकीय आश्रम शाळेतील इयत्ता ८वी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप तहसीलदार दिपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
  निफाड येथील मातोश्री जसोदाबाई सोनी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक ज्ञानदेव ढोमसे , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नितीन कडलग ,आदी सह शिक्षक उपस्थित होते. यावेळी तहसीलदार दीपक पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title:  Distribution of certificates to students of Ashram School