सुपातेवाडी शाळेस ग्रंथपेट्यांचे वितरण

By Admin | Updated: October 7, 2014 01:39 IST2014-10-07T01:38:30+5:302014-10-07T01:39:01+5:30

सुपातेवाडी शाळेस ग्रंथपेट्यांचे वितरण

Distribution of Booklets to Supatewadi school | सुपातेवाडी शाळेस ग्रंथपेट्यांचे वितरण

सुपातेवाडी शाळेस ग्रंथपेट्यांचे वितरण

नाशिक : विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट आणि यशवंतराव चव्हाण ग्रंथालय यांच्या वतीने ग्रंथ तुमच्या दारी-बाल विभाग योजनेअंतर्गत ग्रंथपेट्यांचे वितरण जुन्नर तालुक्यातील सुपातेवाडी प्राथमिक शाळेत करण्यात आले. यावेळी कीर्तनकार अंजली पूजाधिकारी, योजनेचे संयोजक विनायक रानडे, शरद पुराणिक, दिनेश मोरे आदि उपस्थित होते.

Web Title: Distribution of Booklets to Supatewadi school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.