दिव्यांग बांधवांना सायकलींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:36 IST2020-12-04T04:36:51+5:302020-12-04T04:36:51+5:30

बुधवारी (दि.२) दुपारी कोटमगावरोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महावीर जैन विद्यालयाचे विश्वस्त जव्हेरीलाल ब्रह्मेचा, शांतीलाल ...

Distribution of bicycles to Divyang brothers | दिव्यांग बांधवांना सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना सायकलींचे वाटप

बुधवारी (दि.२) दुपारी कोटमगावरोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महावीर जैन विद्यालयाचे विश्वस्त जव्हेरीलाल ब्रह्मेचा, शांतीलाल जैन, सुनील आब्बड, मोहन बरडिया, महावीर चोपडा, प्रहार अपंग संघटना जिल्हाध्यक्ष संध्या जाधव, चंद्रभान गांगुर्डे, अशोक चव्हाण, अण्णासाहेब रायते, राजेंद्र जाधव, विलास भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. (०२ लासलगाव)

===Photopath===

021220\02nsk_24_02122020_13.jpg

===Caption===

दिव्यांग बांधवांना सायकलीचे वाटप.

Web Title: Distribution of bicycles to Divyang brothers