किनो एज्युकेशन सोसायटीतर्फे शिक्षकांना पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST2021-02-23T04:21:42+5:302021-02-23T04:21:42+5:30

यावेळी ॲड. शिशिर हिरे यांनीही मार्गदर्शन केले. विनोद राठोड, राजेंद्र दिघे, आरीफ पठाण यांचीही भाषणे झाली. यावेळी पुरस्कारार्थी शिक्षक ...

Distribution of awards to teachers by Kino Education Society | किनो एज्युकेशन सोसायटीतर्फे शिक्षकांना पुरस्कारांचे वितरण

किनो एज्युकेशन सोसायटीतर्फे शिक्षकांना पुरस्कारांचे वितरण

यावेळी ॲड. शिशिर हिरे यांनीही मार्गदर्शन केले. विनोद राठोड, राजेंद्र दिघे, आरीफ पठाण यांचीही भाषणे झाली. यावेळी पुरस्कारार्थी शिक्षक नारायण मंगलराम व मनोज चिंचोरे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव रईस शेख यांनी प्रास्ताविक केले. योगेश बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक रोहित चव्हाण यांनी आभार मानले.

-------------------

असे आहेत पुरस्कारार्थी

राज्यस्तरीय पुरस्कार : नारायण मंगलारम, बालरक्षक पुरस्कार : मनोज चिंचोरे, जिल्हास्तरीय पुरस्कार : मालेगाव - गणेश क्षीरसागर, किरण जिभाऊ शेवाळे, अर्चना आहिरे, वैजनाथ भारती, विजया भदाणे, नाशिक - मेघना आहिरे, चांदवड - संध्या देवरे, काशिनाथ आहिरे, सिन्नर - पांडुरंग भोर, बागलाण - सतीश निकम, कळवण - भरत जाधव, सुरगाणा - रमेश जाधव, दिंडोरी - गुलाब दातीर, अनुराधा तारगे, त्र्यंबकेश्वर - जयेशकुमार कापडणीस, इगतपुरी - अतुल आहिरे, निफाड - पांडुरंग देवरे, येवला - अनिल महाजन, देवळा - सोमनाथ शिवले, अहमदनगर - संजना चेमटे, अमरावती - देविदास राठोड, धुळे - सुनील मोरे, ठाणे - महेंद्र पानसरे, पुणे - सुनीता काटम यांचा समावेश आहे.

Web Title: Distribution of awards to teachers by Kino Education Society