शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

ग्रामपंचायतींना निधी वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 1:05 AM

पंधराव्या वित्त आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ८२ कोटी रुपयांचा निधी नाशिक जिल्हा परिषदेस प्राप्त झाला असून, त्यातील ८० टक्के म्हणजेच ६५ कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या हप्त्यातील ६५ कोटी रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले असून, अशाप्रकारे १३० कोटी रुपयांची विकासकामे जिल्ह्यात होणार आहेत.

ठळक मुद्देपंधरावा वित्त आयोग : १३० कोटींची होणार कामे

नाशिक : पंधराव्या वित्त आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ८२ कोटी रुपयांचा निधी नाशिक जिल्हा परिषदेस प्राप्त झाला असून, त्यातील ८० टक्के म्हणजेच ६५ कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या हप्त्यातील ६५ कोटी रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले असून, अशाप्रकारे १३० कोटी रुपयांची विकासकामे जिल्ह्यात होणार आहेत.कोरोनाच्या काळात गेल्या सात महिन्यांपासून राज्य शासनस्तरावरून इतर योजनांमधून निधी उपलब्ध होण्यास अडचणी असताना केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या योजनेतून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकामी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची असणार आहे. विकासकामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे मंजूर असलेली विकासकामे सुरू करण्यास विलंब होत होता. सन २०२०-२१ या वर्षापासून आयोगाच्या निधीतून पंचायतराज संस्थांनी ग्रामपंचायतीच्या कामे व उपक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागाने दिलेल्या आहेत.नाशिक जिल्हा परिषदेस पंधरावा वित्त आयोगांतर्गत पहिल्या व दुसºया हप्ताच्या प्राप्त निधीचे ग्रामपंचायतींना वितरित करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींचे वेगळे बँकखाते ग्रामपंचायत स्तरावर निर्माण करून प्रत्येक ग्रामपंचायतीस त्यांच्या हिश्शाचा प्रथम व द्वितीय हप्ता प्राप्त झाला आहे.यापुढेही १५व्या वित्त आयोगाच्या वेळोवळी प्राप्त होणाºया निधीचे वितरण तात्काळ करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदMONEYपैसा