साई एकता हॉकर्सची आयुक्तांशी चर्चा

By Admin | Updated: February 13, 2016 23:56 IST2016-02-13T22:34:36+5:302016-02-13T23:56:04+5:30

साई एकता हॉकर्सची आयुक्तांशी चर्चा

Discuss with the Commissioner of Sai Ekta Hawkers | साई एकता हॉकर्सची आयुक्तांशी चर्चा

साई एकता हॉकर्सची आयुक्तांशी चर्चा

मालेगाव : येथील साई एकता हॉकर्सचे पदाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांची बैठक झाली. या बैठकीत शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत विस्थापित झालेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली.
शहरात फेरीवाला धोरण लागू होईपर्यंत रहदारीला अडथळा ठरणार नाही अशा ठिकाणी व्यवसाय करण्यास आयुक्तांनी अनुकूलता दर्शविल्यचे युनियनतर्फे कळविण्यात आले आहे.
बैठकीत शासन निर्णयानुसार फेरीवाला धोरण राबविण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. यावेळी
देवा पाटील, दिनेश ठाकरे,
रामा देवरे, आसिफ तांबोळी, सुधाकर जोशी, शब्बीर शेख, राजेंद्र
पाटील, राजू कापसे, श्याम कापसे, योगेश जाधव, अशोक सूर्यवंशी, मनोज बोरवाल आदि उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

Web Title: Discuss with the Commissioner of Sai Ekta Hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.