शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद मिटले, आता मनभेदही नष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 02:31 IST

मूळ पक्षाचेच असलेले नेते काही कारणास्तव घरापासून दुरावले, पुन्हा स्वगृही परतले, त्यामुळे आगामी काळात सेनेला सुगीचे दिवस असून, मतभेद मिटले, आता मनभेदही नष्ट झाल्याची भावना शिवसेनेत नुकताच प्रवेश घेतलेल्या सुनील बागुल व वसंत गिते यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने उपस्थितांनी व्यक्त केली. 

ठळक मुद्देगिते, बागुल यांचा सत्कार : भाजपवर सेनेची आगपाखड

नाशिक : मूळ पक्षाचेच असलेले नेते काही कारणास्तव घरापासून दुरावले, पुन्हा स्वगृही परतले, त्यामुळे आगामी काळात सेनेला सुगीचे दिवस असून, मतभेद मिटले, आता मनभेदही नष्ट झाल्याची भावना शिवसेनेत नुकताच प्रवेश घेतलेल्या सुनील बागुल व वसंत गिते यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने उपस्थितांनी व्यक्त केली. पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपला आगामी काळात धडा शिकविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी  बागुल यांनी,  मी पक्षापासून दूर गेलो, असे  वाटले नाही. मात्र, ज्या-ज्या पक्षात गेलो, तेथील कामाची सारी पद्धतच आपण अवगत केली असून, या पद्धतीचा उपयोग आता सेनेत काम करताना कामी येणार आहे, असे सांगितले.  वसंत गिते यांनी, आपण मूळ शिवसेनेचे आहोत, राज्यात शिवसेनेचे सरकार असल्यामुळे आपल्यावर मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले.यावेळी उपनेते बबन घोलप यांनी, पक्षात साऱ्यानाच पदे हवी असतात, परंतु सर्वांनाच ते देणे शक्य नसते, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी, असे सांगितले, तर जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी भाजपवर तोफ डागून पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपचा काटा काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आल्याचे सांगितले. यावेळी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, रंजना नेवाडकर, विनायक पांडे, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.शुद्धीकरण... :  भाजपमधून शिवसेनेत दाखल झालेल्या सुनील बागुल आणि वसंत गिते यांचा स्वागत सोहळा पार पडला.  यावेळी नव्या जीवनशैलीच्या नव्या प्रथेनुसार जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सुनील बागुल यांचे सॅनिटायझरने हात स्वच्छ केले. नव्या प्रकारचे हे राजकीय शुद्धीकरण असल्याची चर्चा रंगली होती. 

टॅग्स :NashikनाशिकShiv SenaशिवसेनाVasant Giteवसंत गीते