शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सवलतीपासून वंचित : नाशिक ‘एस.टी’ला साठी गाठलेल्या प्रवाशांचे वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 17:23 IST

ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरुन साठ करण्यात आले असून शासनाने यासंदर्भात परिपत्रकही जाहीर केले आहे; मात्र याबाबत एस.टी प्रशासन अनभिज्ञ असून ज्येष्ठांना प्रवासाच्या दरात सवलत दिली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वयाचा पूरावा दाखविल्यानंतरही प्रवासादरम्यान बसच्या वाहकाकडून प्रवासखर्चात सूट मिळत नाही

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरुन साठ करण्यात आले शासनाने यासंदर्भात परिपत्रकही जाहीर केले आहे; मात्र याबाबत एस.टी प्रशासन अनभिज्ञ

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला ज्येष्ठ नागरिकांचे वावडे असल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे वय आता शासनाने साठ वर्षे केले असले तरी अद्याप महामंडळाच्या नाशिक विभागात धावणाऱ्या बसेसमध्ये वयाची साठी गाठलेल्या किंवा ओलांडलेल्या प्रवाशांना प्रवासभाड्यात कुठलीही सूट दिली जात नसल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरुन साठ करण्यात आले असून शासनाने यासंदर्भात परिपत्रकही जाहीर केले आहे; मात्र याबाबत एस.टी प्रशासन अनभिज्ञ असून ज्येष्ठांना प्रवासाच्या दरात सवलत दिली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वयाचा पूरावा दाखविल्यानंतरही प्रवासादरम्यान बसच्या वाहकाकडून प्रवासखर्चात सूट मिळत नाही, याउलट साठी पुर्ण केलेल्या किंवा गाठलेल्या नागरिकांना प्रवासात सूट देण्याबाबत वरिष्ठांकडून कुठलेही आदेश प्राप्त नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तालुका पातळीवर किंवा शहराबाहेर प्रवास करताना ज्येष्ठांना प्रवासखर्चात सवलत दिली जात नसल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वयाची साठी पुर्ण केलेल्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिकाचा दर्जा मिळाल्याचे शासनाकडून सांगितले जात असले तरी ज्येष्ठांच्या सवलती मिळविण्यासाठी त्यांना ६५ वर्षे पूर्ण करावी लागणार असल्याची परिस्थिती आहे. एकूणच शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना मिळणाºया एस.टी भाड्यामधील सवलतीला मुकावे लागत आहे. त्यामुळे वयाची साठी गाठलेल्या किंवा ओलांडलेल्या व्यक्तींना महामंडळाने प्रवासभाड्यात सूट देण्याची मागणी वयाची साठी पुर्ण केलेल्या व साठी गाठलेल्या नागरिकांनी केली आहे.महामंडळाच्या नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत लक्ष घालून शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे तत्काळ परिपत्रक जाहीर क रुन बसवाहकांना वयाची साठी पुर्ण केलेल्या नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रवास खर्चाची सवलतीचा लाभ देण्याचे आदेशा द्यावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. महामंडळाच्या बसचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक बसने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे महामंडळाने या समस्येबाबत विचार करण्याची गरज आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळNashikनाशिक