शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या आंदोलनाची दिशा नाशिकमध्ये ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:20 IST

नाशिक- मराठा आरक्षणाला सर्वाेच्च न्यायालयाने अंतरीम स्थगिती दिल्यानंतर समाजात उफाळून आलेला असंतोष लक्षात घेता महाराष्टÑ शासनाने काही निर्णय घोषित केले असले तरी त्याबाबत साधक बाधक चर्चा होऊन संभ्रम दुर करण्यासाठी येत्या शनिवारी (दि.२६) नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक होणार आहे.

ठळक मुद्देशनिवारी बैठक: महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता

नाशिक- मराठा आरक्षणाला सर्वाेच्च न्यायालयाने अंतरीम स्थगिती दिल्यानंतर समाजात उफाळून आलेला असंतोष लक्षात घेता महाराष्टÑ शासनाने काही निर्णय घोषित केले असले तरी त्याबाबत साधक बाधक चर्चा होऊन संभ्रम दुर करण्यासाठी येत्या शनिवारी (दि.२६) नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांची बैठक होणार आहे.शहरातील पंचवटी भागात औरंगाबाद रोडवरील निलगीरी बाग येथील मधूरम हॉलमध्ये ही बैठक सकाळी दहा वाजता होणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्टÑ शासनाने काही निर्णय जाहिर केले आहेत.मात्र, या निणर्यावर देखील समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. या संमिश्र प्रतिक्रीयांमुळे सामान्य मराठा समाजाचा नागरीक संभ्रमीत झाला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाची दिशा भरकटू नये यासाठी आधी संभ्रम दुर करणे आवश्यक आहे. या पाश्वर्भूमीवर येत्या शनिवारी (दि.२६) नाशिकमध्ये ही बैठक होणार आहे. सकाळी दहा वाजता होणाऱ्या या बैठकीत समाजातील ज्येष्ठ विचारवंत, अभ्यासक, कायदेतज्ज्ञ, जाणकार आपली भूमिका मांडणार आहेत. त्यांनतर आंदोलनाची पुढिल दिशा निश्चित केली जाणार आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या निमंत्रकांनी कळवले आहे.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNashikनाशिक