शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आयपीएलसाठी दिंडोेरीच्या खेळाडूची निवड

By admin | Published: July 08, 2014 12:51 AM

आयपीएलसाठी दिंडोेरीच्या खेळाडूची निवड

 

नाशिक : दिल्ली प्रीमियर लीगमध्ये कर्नाटककडून खेळणारा जलदगती गोलंदाज कुंजबिहारी रामकिसन जॉँगीड याची आयपीएल आॅक्शन खेळाडूंच्या यादीसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या आठ खेळाडूंमध्ये कुंजबिहारीसह अंकीत बावणे याचाही समावेश आहे. येत्या आॅक्टोबरपासून तो या स्पर्धेच्या सरावासाठी कानपूर येथे रवाना होणार आहे. नाशिक जिल्ह्णातील दिंडोरी येथील लामखेडे येथे फर्निचरचा व्यवसाय करणारे रामकिसन जॉँगिड यांचा कुंजबिहारी हा मुलगा असून, तो सध्या कर्नाटक संघाकडून खेळत आहे. गेल्या जुलैमध्ये दिल्ली प्रीमियर लीगमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारावर त्याची २०१५ आयपीएल निवड चाचणी खेळाडूंच्या यादीसाठी निवड झालेली आहे. यात त्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यास त्याचा आॅक्शन प्लेयरच्या यादीत समावेश होऊ शकेल. भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू राहुल द्रविड व निवड समितीचे अध्यक्ष सुरेश जोशी यांनी त्याची निवड केली आहे. या स्पर्धेसाठी झारखंड, राजस्थान, गुजरात, दिल्ली व कर्नाटकमधील एकूण आठ खेळाडूंचा सहभाग आहे. येत्या २२ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत कानपूर येथे पंजाबचे प्रशिक्षक संजय बांगर या खेळाडूंना कोचिंग करणार आहे. कुंजबिहारी हा सध्या कृष्णा अकॅडमीत प्रशिक्षक शांताराम मेणे यांच्याकडे सराव करीत आहे. (प्रतिनिधी)