दिलीप धोंडगे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:10 IST2021-07-03T04:10:27+5:302021-07-03T04:10:27+5:30

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य व महाराष्ट्र राज्य मराठी भाषा संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे, प्रयोगशाळा ...

Dilip Dhondge felicitated on the occasion of his retirement | दिलीप धोंडगे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

दिलीप धोंडगे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य व महाराष्ट्र राज्य मराठी भाषा संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे, प्रयोगशाळा परिचर डी.एम. बिरारी, एच.बी. उगले व के.बी. भामरे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात पवार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, संचालक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विश्राम निकम, अशोक पवार, डॉ. सुनील ढिकले, ॲड. शशिकांत पवार, रामचंद्रबापू पाटील आदी उपस्थित होते. संचालक डॉ. प्रशांत देवरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास संचालक सचिन पिंगळे, प्रल्हाद गडाख, यशवंत अहिरे, पांडुरंग सोनवणे, माजी उपसभापती नानासाहेब दळवी, जिभाऊ सोनवणे, प्रा. शं.क. कापडणीस आदी उपस्थित होते. प्रा. अमित निकम यांनी सूत्रसंचालन केले तर उपप्राचार्य प्रा. सी.एल. सासले यांनी आभार मानले.

-----------------------

सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांचा सेवापूर्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करताना नीलिमाताई पवार. समवेत रामचंद्रबापू पाटील, डॉ. तुषार शेवाळे, माणिकराव बोरस्ते, राघो अहिरे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. विश्राम निकम, अशोक पवार, डॉ. सुनील ढिकले, ॲड. शशिकांत पवार आदी.

(०२ सटाणा १)

020721\02nsk_9_02072021_13.jpg

०२ सटाणा १

Web Title: Dilip Dhondge felicitated on the occasion of his retirement