शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून डिजिटल वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:08 IST

ब्राह्मणगाव : शाळेचे कामकाज शिक्षण , गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसुत्रिवर करा, सर्वत्र जग डिजिटल होत आहे त्यामुळे शाळा डिजिटल होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मविपच्या सरचिटणीस नीलीमा पवार यांनी केले .

ब्राह्मणगाव : शाळेचे कामकाज शिक्षण , गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसुत्रिवर करा, सर्वत्र जग डिजिटल होत आहे त्यामुळे शाळा डिजिटल होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मविपच्या सरचिटणीस नीलीमा पवार यांनी केले . श्रीराम सजन अहिरे विद्यालयात ब्राह्मणगाव, धांद्री येथील ग्रामस्थांच्या लोकसहभागातून डिजिटल वर्गाचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या . अध्यक्षस्थानी मविप्र अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. संस्थेचे पदाधिकारी आमदार दीपिका चव्हाण ,माजी आमदार संजय चव्हाण, सभापती माणिकराव बोरस्ते, उपसभापती राघो अहिरे, चिटणीस सुनील ढिकले, सरपंच सरला अहिरे, यांचे हस्ते दीपप्रजवलन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या वरच्या मजल्यावर डिजिटल वर्गाचे उद्घाटन पवार यांचे हस्ते करण्यात आले.कार्यक्र मात सुरवातीस मुख्याध्यापिका व्ही बी बछाव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व स्वागत केले. उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष प्रा. के एन अहिरे यांनी शाळेच्या अडचणी मांडत नवीन वर्गखोल्या , शालेय संरक्षण भिंत बांधणी, आवारात फ्लेवर ब्लॉक बसविणे या मागण्या केल्या, कार्यक्र मासाठी ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू अिहरे, यशवंत बापू अहिरे, तालुका सदस्य डाक्टर प्रशांत देवरे, विश्राम निकम, अशोक पवार, भरत कापडणीस, यतीन पगार, जयंत पवार, ज्ञानदेव अहिरे, अरु ण अहिर आदि उपस्थित होते. जाधव यांनी आभार मानले.

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिक