इंग्रजी संभाषण कौशल्यातून विद्यार्थ्यांनी साधला संवाद
By Admin | Updated: March 24, 2015 23:29 IST2015-03-24T23:29:22+5:302015-03-24T23:29:43+5:30
इंग्रजी संभाषण कौशल्यातून विद्यार्थ्यांनी साधला संवाद

इंग्रजी संभाषण कौशल्यातून विद्यार्थ्यांनी साधला संवाद
नाशिक : महापालिकेच्या शाळा क्रमांक ५५ मध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषय संभाषण कौशल्यांतर्गत विरुद्धार्थी शब्दांची ओळख प्रात्यक्षिकांसह सादर केली. संभाषण कौशल्यांतर्गत विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात स्टॉल उभारून इंग्रजी शब्दांच्या विरुद्धार्थी शब्दांची ओळख दर्शविणाऱ्या वस्तू मांडल्या. त्याचे उद्घाटन समुपदेशक डॉ. दिशा यांच्या हस्ते करण्यात आले.