धूम गणेशोत्सवाची
By Admin | Updated: September 7, 2014 00:28 IST2014-09-07T00:28:40+5:302014-09-07T00:28:40+5:30
धूम गणेशोत्सवाची

धूम गणेशोत्सवाची
गेल्या सात दिवसांपासून धोऽधो कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली आणि शनिवारी सुटीचा मुहूर्त साधत भाविकांनी गणेश मंडळांची आरास बघण्यासाठी एकच गर्दी केली. गाडगे महाराज पुतळा येथील शिवसेवा मित्रमंडळाची विद्युतरोषणाई बघण्यासाठी उसळलेली गर्दी.