‘ढेकूळ’ काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:15 IST2017-08-08T23:39:43+5:302017-08-09T00:15:57+5:30

सोग्रस येथील अ. प. माध्यमिक विद्यालयातील शिक्षक कवी रावसाहेब जाधव यांच्या ‘ढेकूळ’ या काव्यसंग्रहास ‘नाशिक कवी’ तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक येथील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या अभ्यंकर सभागृहात कवी किशोर पाठक, कार्याध्यक्ष शरद पुराणिक, अध्यक्ष बाळासाहेब मगर, गजलकार सदाशिव खांडवे आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा झाला.

'Dhakele' poetry collection state-level award | ‘ढेकूळ’ काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

‘ढेकूळ’ काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार

चांदवड : सोग्रस येथील अ. प. माध्यमिक विद्यालयातील शिक्षक कवी रावसाहेब जाधव यांच्या ‘ढेकूळ’ या काव्यसंग्रहास ‘नाशिक कवी’ तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक येथील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या अभ्यंकर सभागृहात कवी किशोर पाठक, कार्याध्यक्ष शरद पुराणिक, अध्यक्ष बाळासाहेब मगर, गजलकार सदाशिव खांडवे आदींच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी कवी सागर जाधव जोपूळकर, प्रकाशक बाळासाहेब घोंगडे, रवींद्र देवरे, संदीप देशपांडे, विजयकुमार मिठे, रवींद्र मालुंजकर, प्रकाश होळकर, डॉ. राजेंद्र मलोसे, श्याम जाधव, विष्णू थोरे, प्रकाश पवार, चित्रकार देव हिरे, संजय गोराडे, सुशीला संकलेचा आदी उपस्थित होते.

Web Title: 'Dhakele' poetry collection state-level award