शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘देवराई’ने नाशिककरांवर होईल निसर्ग प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:50 IST

नाशिक महापालिकेने आजवर केवळ झाडे लावली परंतु त्याला आता नियोजनाचा आधार मिळाला आणि शास्त्राची जोड मिळाली महापालिका हद्दी करण्यात आलेल्या वृक्ष गणनेनुसार ४७ लाख झाडे आहेत परंतु त्यात ३२ लाख विदेशी झाडे असून १६ लाख देशी झाडे आहेत

ठळक मुद्देवृक्ष गणनेनुसार ४७ लाख झाडे आहेत ३२ लाख विदेशी झाडे भविष्यात या प्रकल्पांचे सवंर्धन लोकांच्या हाती आहे.

संजय पाठक, नाशिक: महापालिकेचा उद्यान विभाग म्हणजेच घोटाळेबाज, वृक्ष लागवड नव्हे वृक्षतोड समिती अशी आजवर असलेली संकल्पना मोडीत काढून नाशिक महापालिकेने यंदा प्रथमच देवराई आणि अन्य प्रकल्पांचा धडाका करीत सुखद धक्का दिला आहे. महापालिका इतके चांगले काम या क्षेत्रात करेल या विषयी शंका नसली तरी आता मात्र नवीन विकास आराखड्यातील वाढते रहीवासी क्षेत्र बघता शहरातील वनराई कशी टिकेल, असा प्रश्न आहे.नाशिक महापालिकेचा उद्यान विभाग आजवर केवळ घोटाळ्यांनी गाजला आहे. कारंजा किंवा उद्यानातील कामे शांतपणे करण्याची बाब असताना अतितातडीची काम म्हणून उद्यान विभागाच्या कारभाऱ्यांनी कोटेशन मागवून कामे केली ती त्यांना नंतर खूपच महागात पडली. परंतु केवळ उद्यान विभागाच केवळ वृक्षाला मारक आहे, असे नाही. महापालिकेने रस्ते तया करताना इतकी वृक्षतोड केली की, पर्यावरण प्रेमींना महापालिकेचे वावडे वाटू लागले. बरेतर वृक्ष तोड केली तर प्रमाणानुसार झाडे लावणे देखील नाही. त्यामुळे शहरात नाराजीचे वातावरण होते. परंतु गेल्यावर्षीपासून महापालिकेत वेगळेच वातावरण दिसु लागले आहे. गेल्या नऊ वर्षापासून महापालिकेचा पुष्पोत्सव खोळंबला होता, परंतु यंदा ब्रेक के बाद हा महोत्सव सुरू होत आहे.नाशिक महापालिकेने आजवर केवळ झाडे लावली परंतु त्याला आता नियोजनाचा आधार मिळाला आणि शास्त्राची जोड मिळाली महापालिका हद्दी करण्यात आलेल्या वृक्ष गणनेनुसार ४७ लाख झाडे आहेत परंतु त्यात ३२ लाख विदेशी झाडे असून १६ लाख देशी झाडे आहेत त्यामुळे महापालिकेने आता ग्रामीण भागात असलेला देवराई प्रकल्प साकारण्यास सुरूवात केली आहे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून महाराष्टÑात वनसंपदा निर्माण करणाºया अभिनेते सयाजी शिंदे यांची त्यांना साथ मिळाली आहेत. परंतु शेखर गायकवाड, जसबिरसींग यांच्यासह अन्य पर्यावरणप्रेमी संस्थाची जोड मिळाली आहे. सध्या सहा ठिकाणी देवराई साकारली असून आत्ता सर्व प्रभागात हा प्रकल्प साकारण्यासाठी नगरसेवकांची देखील मागणी होत आहे. नाशिक प्राथमिक स्तरावर देवराई साकारली तर आहेच परंतु देवाचे कार्य म्हणून नाशिककरांची साथही मिळणे अपेक्षीत आहे. भविष्यात या प्रकल्पांचे सवंर्धन लोकांच्या हाती आहे. परंतु आता ्रकिमान तर चांगली झाली आहेच, त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे आणि उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले यांचे कौतुक करणे आलेच!

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाenvironmentवातावरणforestजंगलNatureनिसर्ग