बाविस्कर खुनातील संशयितास कोठडी
By Admin | Updated: October 19, 2015 22:17 IST2015-10-19T22:15:51+5:302015-10-19T22:17:56+5:30
बाविस्कर खुनातील संशयितास कोठडी

बाविस्कर खुनातील संशयितास कोठडी
नाशिक : मालेगाव येथील मोहितेश बाविस्कर या अल्पवयीन युवकाचा खंडणीसाठी खून करणारा संशयित आकाश प्रभू (१८, रा़ जव्हार) यास न्यायालयाने २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, दुसऱ्या अल्पवयीन संशयिताची किशोर सुधारालयात रवानगी केली आहे़ एकास न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना संतप्त नातेवाइकांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला.