शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

मद्याचा कारखाना उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:46 PM

वणी / पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून देशी दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे. दुसरा संशयित फरार झाला आहे.

ठळक मुद्देवणी : दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त एका संशयितास अटक करण्यात आली

वणी / पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून देशी दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे. दुसरा संशयित फरार झाला आहे.याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्राप्त माहिती अशी, दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील कॅनॉल रस्त्यालगत देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क कळवण व विभागीय भरारी पथक यांनी संयुक्त कारवाई करून याठिकाणी छापा घातला. घटनास्थळावरून या प्रकरणातील एक संशयित फरार होण्यात यशस्वी झाला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एम. बी. चव्हाण, व्ही. एम. माळी, वाय. आर. सायखेडकर, आर. आर. धनवटे, गणेश शेवगे, कैलास कसबे, अमीत गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, वंदना देवरे यांनी ही कारवाई केली.एक संशयित फरारअधिकाºयांनी त्या ठिकाणाहून ४२५ लिटर स्पिरिट व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई प्रकरणी संशयित पंढरीनाथ गोपीनाथ नाईकवाडे याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील रवींद्र राजू भालेराव हा फरार झाला आहे.