शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विधानसभा उपाध्यक्षांनी धरला गोंडी नृत्यावर ताल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:53 IST

वणी/दिंडोरी : आदिवासी लोककलेची परंपरा जपत उपराजधानी नागपूर येथे राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष व दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी गोंडी नृत्य सादर करून, आदिवासी परंपरेचे जतन केले. झिरवाळ यांच्या स्वागतासाठी आलेल्या आदिवासी बांधवांना प्रेरणा देत, कलाकारांचा आनंद द्विगुणित केला.

ठळक मुद्देपरंपरेचे दर्शन : कलाकारांचा आनंद द्विगुणित

नरहरी झिरवाळ नागपूर येथील विधानभवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी रेल्वेने आले, तेव्हा विदर्भातील आदिवासी बांधवांनी त्यांचे जंगी पारंपरिक आदिवासी पद्धतीने स्वागत केले. तेथे कलाकारांनी लोककलेचे गोंडी नृत्य सादर केले. हाडाचे कलाकार असलेले व नृत्य कौशल्यात निपुण असलेल्या झिरवाळ यांनी गोंडी नृत्याच्या तालावर ठेका धरला व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रशासकीय व्यवस्थेचे घटकही झिरवाळ यांचा नृत्याविष्कार पाहून त्यांच्या वेगळ्या रूपाने अचंबित झाले.झिरवाळ यांचे वेगळे रूपमुळातच सर्वसामान्य कुटुंबातील अन‌् जनसामान्यांमध्ये मिसळणारे म्हणून परिचित असलेल्या झिरवाळ यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड आहे. आदिवासींची लोककला, संस्कृती यांची जपणूक करणे, तसेच आदिवासी बांधवांनी ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेणे, त्यातून निर्भेळ आनंद प्राप्त करतात. पदाचा कोणताही मोठेपणा न दाखविता एकरूप होणे, असे व्यक्तिमत्त्व असलेल्या झिरवाळ यांचे वेगळे रूप या निमित्ताने नागपूरवासीयांना पाहावयास मिळाले.

टॅग्स :NashikनाशिकMLAआमदार