शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 19:31 IST

नाशिक शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना जिल्हा रुग्णालय जिल्हाभरातील रुग्णांसाठी अपुरे पडत असल्याचे नमूद करीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शासनाची जागा उपलब्ध असून याठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारावेराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक :  वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांच्या सोयीकरिता नाशिक जिल्ह्यात शासकीय वैदकीय महाविद्यालय उभारावे असे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.  याप्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्रीराम शेटे, आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार आदि उपस्थित होते.नाशिक शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना जिल्हा रुग्णालय जिल्हाभरातील रुग्णांसाठी अपुरे पडत असल्याचे नमूद करीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये शासनाची जागा उपलब्ध असून याठिकाणी शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय उभारण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या ठिताणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले तर जिल्हा रुग्णालयाचा भार हा कमी होऊन  रुग्णांना उपचारासाठी पर्याय उपलब्ध होऊ शकतील. त्याचप्रमाणे संपूर्ण नाशिक विभागीतील विद्यार्थ्यांनाही वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय उपलब्ध होऊ शकणार असल्याने  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात यावे असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना  दिलल्या निवेदनाच्या माध्यमातून घातले आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, प्रदेश सरचिटणीस श्रेयांश सराफ, प्रदेश चिटणीस डॉ. सागर कारंडे, जिल्हा कार्याध्यक्ष आकाश कदम, निमा विद्यार्थी अध्यक्ष डॉ. सोनल पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकAjit Pawarअजित पवारMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी