आजपासून विभागीय जम्परोप स्पर्धा

By Admin | Updated: July 25, 2014 00:28 IST2014-07-24T22:48:28+5:302014-07-25T00:28:17+5:30

आजपासून विभागीय जम्परोप स्पर्धा

The departmental jumperpop competition from today | आजपासून विभागीय जम्परोप स्पर्धा

आजपासून विभागीय जम्परोप स्पर्धा

नाशिक : भारतीय जम्परोप असोसिएशन, महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन व जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या वतीने उद्यापासून दुसरी पश्चिम विभागीय राष्ट्रीय जम्परोप स्पर्धा पंचवटीतील नवरंग मंगल कार्यालयात प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, दादर व नगर हवेली, दीव-दमणचे संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचा समारोप येत्या रविवारी होणार आहे.

Web Title: The departmental jumperpop competition from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.