शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयाच्या गच्चीवर डेंग्यूच्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:33 IST

कमोदनगर परिसरातील रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या एका खासगी रुग्णालयाच्या गच्चीवरच तीन ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संबंधित रुग्णालयावर महापालिकेने पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येऊन व नोटीस बजावली आहे.

इंदिरानगर : कमोदनगर परिसरातील रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या एका खासगी रुग्णालयाच्या गच्चीवरच तीन ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संबंधित रुग्णालयावर महापालिकेने पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येऊन व नोटीस बजावली आहे.महापालिका पूर्व विभागाच्या वतीने वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता रमेश निंबारे, नितीन अहिरे, संतोष बागुल या कर्मचाºयांनी मंगळवारी ११ सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कमोदनगर येथील श्रीयश हॉस्पिटलच्या गच्चीवर जाऊन तपासणी केली असता तीन वेगवेगळ्या ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. त्या तातडीने नष्ट केल्या. त्या जर नष्ट झाल्या नसत्या तर त्यातून डासांची उत्पत्ती होऊन परिसरात डेंग्यू, चिकुनगुन्या यांसारख्या रुग्णांची संख्या वाढली असती, असे मनपा अधिकाºयांनी सांगितले. रुग्णांवर उपचार करणाºया रुग्णालयाच्या गच्चीवरच डासांच्या अळ्या सापडल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका