शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मगिरीसह सह्याद्री पर्वत रांग वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 17:39 IST

ब्रह्मगिरीसह सह्याद्री पर्वत रांगेच्या संरक्षणासाठी नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुतळ्यासमोर पर्यावरण कार्यकर्त्यांनी जनजागृती अभियानांतर्गत ब्रह्मगिरी पर्वत रांगा संरक्षित होण्यासाठी व पर्वतरांगामध्ये होत असलेली अवैध उत्खनन, बांधकाम थांबविण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. 

ठळक मुद्देब्रम्हगिरी बचाव मोहीमेंतर्गत नाशिकरोडला निदर्शनेनाशिकोरड भागात पर्यावरण प्रेमींकडून जनजागृती

नाशिक : ब्रह्मगिरीसह सह्याद्री पर्वत रांगेच्या संरक्षणासाठी नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुतळ्यासमोर पर्यावरण कार्यकर्त्यांनी जनजागृती अभियानांतर्गत ब्रह्मगिरी पर्वत रांगा संरक्षित होण्यासाठी व पर्वतरांगामध्ये होत असलेली अवैध उत्खनन, बांधकाम थांबविण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. नाशिकरोड भागातील पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.२) ब्रम्हगीरी बचाव मोहीमेला पाठबळ देण्याकरिता जनजागृती अभियान राबविण्यात शिवाजी चौकात निदर्शने केली. यावेळी ब्रह्मगिरी पर्वत रांगा, नैसर्गिक पुरातन वास्तू , गडकोट किल्ले पर्वत यांचे परी संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित होऊन त्याचे सीमांकन करावे या मागणीकरिता जनजागृती करण्यात आली. जैवविविधतेचे संरक्षण हेच पृथ्वीचे संरक्षण आ, हे धोरण अवलंबून अवैध उत्खनन, अवैध नागरी वस्ती, नियोजनशून्य बांधकामाच्या विळखातून निसर्गाला वाचवण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत असून जैवविविधतेचे संरक्षण व संरक्षित जागा दुसऱ्या कोणत्याही शासकीय, निमशासकीय अथवा खाजगी विकासकांना देण्याच्या विरोधात, तसेच नाशिक चुंचाळे येथील श्री पंचवटी पंजारपोळ संस्थेची जमीन सिडको प्रकल्पाला हस्तांतरित करण्याविरोधात यावेळी निदर्शने करण्यात आले.या जनजागृती मोहीमेत नाशिकरोड मधील पर्यावरण कार्यकर्ते उदय थोरात, संदिप नागरे, नंदकिशोर गायकवाड, राहुल बोराडे, शिरिष कावळे, विजय देशमुख, विनोद नाजरे, अनिल व्यवहारे, सुजाता जोशी, तेजस पाठक, प्रकाश लोंढे, संजय कोल्हे आदी पर्यावरण प्रेमी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवविण्यात ब्रम्हगीरी बचाव मोहीमेंतर्गत निदर्शनेही केली.

 

टॅग्स :environmentपर्यावरणNashikनाशिकExcavationउत्खनन