पेठ तालुक्यातील खिरकडे येथे सुरेश भोये यांच्या शेतात रोप तयार करून लावणी करण्याऐवजी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मशागत केलेल्या शेतात भात बियाणे लागवडीचे कृषी विभागाच्या वतीने प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांना या नवीन तंत्रज्ञानाची माहीती दिली जात असून, यावेळी कृषी सहायक सुरेश शेळके, पर्यवेक्षक विकास गडाख, शरद थेटे, श्रीहरी केदार, शेतकरी सुरेश भोये यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
फोटो - १६ खिरकडे कृषि
खिरकडे ता. पेठ येथे शगून राईस टेक्नीकद्वारा भात पेरणीचे प्रात्यक्षिक दाखवतांना कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी. समवेत शेतकरी.
===Photopath===
160621\16nsk_31_16062021_13.jpg
===Caption===
फोटो - १६ खिरकडे कृषि खिरकडे ता. पेठ येथे शगून राईस टेक्नीकद्वारा भात पेरणीचे प्रात्यक्षिक दाखवतांना कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी. समवेत शेतकरी.