शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

सफाई कर्मचाºयांच्या बदल्या रद्दची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:02 AM

महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सफाई कामगारांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवक संघाने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

नाशिक : महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सफाई कामगारांच्या बदल्या रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवक संघाने अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, बदली आदेशात बºयाच महिला, अपंग सफाई कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच नुकत्याच सेवेत दाखल झालेल्या कर्मचाºयांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सदर बदल्या या कुठल्याही शासन आदेशान्वये करण्यात आलेल्या नाहीत, तरीदेखील कर्मचाºयांना विभागीय कार्यालयांमार्फत रुजू होण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मानकानुसार, दहा हजार लोकसंख्येमागे २५ सफाई कर्मचारी याप्रमाणे ३,७१७ कर्मचारी अपेक्षित आहेत. परंतु, आस्थापना परिशिष्टावर १,९९३ कर्मचारी मंजूर आहेत. त्यामुळे नव्याने भरती करण्याची गरज आहे. सदर सफाई कर्मचाºयांच्या बदल्या त्वरित रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी संघटनेचे शहराध्यक्ष अनिल बहोत यांनी केली आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका