शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

पंचवटी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:09 IST

मुंबईत दररोज नोकरी, व्यवसायासाठी ये-जा करणाऱ्यांसाठी पंचवटी एक्स्प्रेस नाशिककरांची लाइफलाइन आहे. पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी पंचवटी रेल्वे प्रवासी संघाने केली आहे.

ठळक मुद्देलाइफलाइन : चाकरमान्यांची गैरसोय

नाशिकरोड : मुंबईत दररोज नोकरी, व्यवसायासाठी ये-जा करणाऱ्यांसाठी पंचवटी एक्स्प्रेस नाशिककरांची लाइफलाइन आहे. पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी पंचवटी रेल्वे प्रवासी संघाने केली आहे.खासदार हेमंत गोडसे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, अनेक वर्षांपासून नाशिकचे हजारो प्रवासी पंचवटी, गोदावरी, राज्यराणीने मुंबईला दररोज अपडाऊन करतात. मात्र कोरोना फैलाव रोखण्यासाठी सरकारने रेल्वेगाड्या चार महिन्यांपासून बंद ठेवल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. एसटीही बंद आहे. त्यामुळे मुंबईला जाता येत नसल्याने सरकारी व खासगी नोकरदारांच्या नोकºया धोक्यात आल्या आहेत. अनेकांना केवळ जाण्या-येण्याची सोय नसल्यामुळे सुट्टी घेऊन घरी बसावे लागत आहे. नोकरी टिकविण्यासाठी अनेक जण रोज खासगी वाहनाने प्रवास करतात. त्यामुळे दिवसाला प्रत्येकी तीन हजारांवर खर्च येत आहे. हा खर्च सर्वसामान्याना परवडण्यासारखा नाही. हातात पगार शिल्लक राहत नाही.काही नोकरदार जीव धोक्यात घालून नाशिक-मुंबई-नाशिक असा दररोज प्रवास करत आहेत. हे लक्षात घेऊन पंचवटी, राज्यराणी, गोदावरी या गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब केदारे, दीपक भदाणे आदींच्या सह्या आहेत. गोडसे यांनी याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वे