शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

देश नदीचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 01:28 IST

सध्या तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्न पेटला असताना न्यायडोंगरी, हिंगणे, पिंपरी हवेलीच्या पंचक्र ोशिला कधीकाळी जीवनदायी ठरलेल्या देश नदीच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा आता सोशल मीडियावर गाजतो आहे.

नांदगाव : सध्या तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीप्रश्न पेटला असताना न्यायडोंगरी, हिंगणे, पिंपरी हवेलीच्या पंचक्र ोशिला कधीकाळी जीवनदायी ठरलेल्या देश नदीच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा आता सोशल मीडियावर गाजतो आहे. माजी सभापती विलासराव अहेर यांनी जोपर्यंत पूर्वापार देश नदीचेपाणी न्यायडोंगरी व पंचक्र ोशिला येत नाही तोवर माणिकपुंजच्या पाण्याचा एक थेंबही चाळीसगावला जाऊ देणार नाही, असा इशारा दिला.महादेव डोंगरावरील वाकड धोधानीपासून उगम असलेल्या देश नदीचे मारवाडी बंधाऱ्याखालील सरंक्षण भिंत तुटल्यामुळे पूर्वापार वाहत असलेल्या नदीने दुसरीकडेच वळण घेतल्यामुळे हिंगणे व न्यायडोंगरी येथील नदीला गेल्या १५ वर्षांपासून पूर येणे बंद झाले आहे ही भिंत चाळीसगाव तालुक्यात येत असल्याने प्रशासनाचे त्याकडे झालेले दुर्लक्ष हा मुद्दा बनला त्यामुळे कधी नव्हे न्यायडोंगरीच्या पाण्याची भीषणता त्यामुळे वाढली आहे. याकडे लक्ष वेधित विलास अहेर यांनी वाकड धोधानीच्या पूर्वपार पाणी वळणाचा मुद्दा उपस्थितीत करीत मन्याड खोºयातील पाण्याचे समान न्याय वाटपाकडे लक्ष वेधले.

टॅग्स :Waterपाणीriverनदी