मुंडे यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी
By Admin | Updated: June 9, 2014 00:59 IST2014-06-09T00:55:37+5:302014-06-09T00:59:52+5:30
मुंडे यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी

मुंडे यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी
नाशिक : ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन धक्कादायक आणि तितकेच संशयास्पद असल्याने या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. ओबीसी समाजाचा नेता आणि सर्वसामान्यांचा लोकनेता मुंडे यांच्या निधनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सदर प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेने केली आहे.