शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

शाळा, रुग्णालयांच्या बाहेरील  वाहने टोइंगमधून वगळ्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:54 IST

रुग्णालय, शाळा, एटीएमबाहेर अल्प कालावधीसाठी उभी केलेली दुचाकी वाहने टोइंग करू नये, वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांची अरेरावी थांबवावी, अशी मागणी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

नाशिक : रुग्णालय, शाळा, एटीएमबाहेर अल्प कालावधीसाठी उभी केलेली दुचाकी वाहने टोइंग करू नये, वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांची अरेरावी थांबवावी, अशी मागणी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील वर्दळीच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांची अडचण होते, परिणामी वाहनधारक नाइलाजास्तव रस्त्यावर वाहने उभी करतात त्याचप्रमाणे रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक, शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक व एटीएममधून पैसे काढण्यास आलेले नागरिक कमी वेळ लागावा म्हणून काही मिनिटांसाठी रस्त्यावर वाहने उभी करतात. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून रस्त्यावर वाहने उभी केल्याच्या कारणावरून टोइंग केली जाते.  वाहनाजवळ वाहनधारक उभे असतानासुद्धा ठेकेदाराचे कर्मचारी वाहने उचलून नेतात तसेच एखाद्याने जागेवर दंडाची रक्कम भरण्याची इच्छा व्यक्त केली तरी ऐकले जात नाही. त्यामुळे दोन ते तीन मिनिटांच्या कामांकरिता रुग्णालय, शाळा व एटीएमबाहेर तात्पुरती पार्क केलेल्या वाहनांना वाहतूक नियमांत सूट देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे, अ‍ॅड. चिन्मय गाढे, अमोल आव्हाड, नवराज, संतोष भुजबळ, रामराजे, नीलेश सानप, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेस