शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक गणेश मंदिरांना परदेशात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:22 IST

आजच्या काळात महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिल्या नसून आपल्या कलागुणांनी स्वत:चे नाव सातासमुद्रापार नेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. नवनवीन प्रयोग करण्यात आजकालच्या महिला पुरुषांपेक्षा वेगाने पुढे जात आहेत.

नाशिक : आजच्या काळात महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिल्या नसून आपल्या कलागुणांनी स्वत:चे नाव सातासमुद्रापार नेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. नवनवीन प्रयोग करण्यात आजकालच्या महिला पुरुषांपेक्षा वेगाने पुढे जात आहेत. निशा वर्मा या तरुणीने नाशिकचा गणेशोत्सव परदेशात नेण्यास मोलाचा वाटा उचलला आहे. आपल्याकडे कला असेल तर कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतो. निशाने वडिलांच्या सहकार्याने पर्यावरणपूरक आरास गणेशमंदिरे तयार करत परदेशात रवाना करत आहे.गणेशोत्सवात प्रत्येकजण आपल्या घरातील गणपतीसाठी वेगवेगळ्या सजावटी करत असतात. यामध्ये लाइटिंग, फुले तसेच मूर्तीला ठेवण्यासाठी थर्मोकोलचे मंदिरांचा वापर करत असतात. पण मागील वर्षीपासून शासनाकडून प्लॅस्टिक व थर्मोकोल बंदी केल्यामुळे असे मंदिरे बाजारात मिळत नाही. त्यामुळे थर्मोकोलला पर्याय म्हणून नाशिकच्या बापलेकीने नवा शोध लावत पीव्हीसी व डब्लूपीसी साहित्यांपासून घडी करता येणारे आकर्षक मंदिरे तयार केले आहे. या मंदिरांची विक्री त्या सरळ आॅनलाइन माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासह पंजाब, कोलकाता, दिल्ली, लखनऊ, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांसह परदेशातील आॅस्ट्रेलिया, लंडन, कॅनडा, अमेरिका या देशांत सुद्धा मंदिरांची विक्रीला सुरुवात केली आहे. हे मंदिरे वजनाने खूप हलकी असल्यामुळे सहज याची वाहतूक करता येते. अशी मंदिरे तयार करणारी ही पहिलीच तरुणी आहे.१७ वर्षांपासून आमच्या घरी वडील थर्मोकोलचे सजावट साहित्य व मंदिरे बनवत होते. मात्र मागील वर्षींपासून थर्मोकोलवर शासनाकडून निर्बंध घालण्यात आल्यामुळे आम्ही पीव्हीसी व डब्लूपीसी या मटेरियलपासून मंदिरे बनविण्याची संकल्पना आणली. सुरुवातीला दहा मंदिरे बनविले, परंतु काही तासांतच त्यांची विक्री झाल्यामुळे यावर्षी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच आॅनलाइनच्या माध्यमातून देशभरासह परदेशातही विक्री करण्यास सुरुवात केली, या मंदिरांना मोठी मागणी आहे.- निशा वर्मा, विक्रेतीसोशल मीडियाचा वापरमागील वर्षी निशा यांनी अशा दहा मंदिरांची निर्मिती केली, पण काही तासांतच ही मंदिरे विकली गेल्यामुळे त्यांचा उत्साह बळावला. त्यामुळे यावर्षी त्यांनी अशा मंदिरांचे उत्पादन वाढविण्यास सुरुवात केली. तसेच तंत्रज्ञानाचा फायदा घेत मंदिरांची आॅनलाइन जाहिरात केली आणि बेबसाइट, फेसबुक पेज तयार करत यावरून थेट परदेशातील आॅर्डर घेण्यास सुरुवात केली.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवenvironmentपर्यावरण