शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

लॉण्ड्री व्यावसायिकांना वीज बिलात सवलतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 15:41 IST

निवेदन : शासन निर्णयाची अंमलबजावणी नाही

ठळक मुद्देशासनाने त्याची गंभीर दखल घेत सवलतीच्या दराने संबधित व्यावसायिकांना वीज पुरवठा करावा असा निर्णय घेऊन तसा अध्यादेश काढला आहे. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी केली जात नाही.

सटाणा : राज्य शासनाने लॉड्री व प्रिंटींग प्रेस व्यवसाय करणाऱ्यांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्याचे जाहीर केले आहे. मात्र त्याची वीज महावितरण कंपनीने अद्याप अंमलबजावणी केली नाही. शासनाचा अध्यादेश तत्काळ अमलात आणावा, या मागणीसाठी संबधित व्यावसायिकांनी वीज महावितरण कंपनीचे विभागीय अभियंता अनिल उईके यांना निवेदन सादर केले.लॉड्री व प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय करणाºयांना शासनाने सवलतीच्या दरात वीज पुरवठा करावा,अशी मागणी राज्य पातळीवरील संघटनानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. व्यावसायिक दराने विजेच्या आकारणीमुळे अव्वाच्या सव्वा वीज बिले येत आल्यामुळे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर शासनाने त्याची गंभीर दखल घेत सवलतीच्या दराने संबधित व्यावसायिकांना वीज पुरवठा करावा असा निर्णय घेऊन तसा अध्यादेश काढला आहे. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी केली जात नाही. व्यावसायिक दरानेच बिलांची आकारणी केली जात आहे. सदर प्रकार म्हणजे शासनाच्या आदेशाची एकप्रकारे पायमल्ली होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. याप्रसंगी शेखर परदेशी ,भगवान परदेशी ,विशाल खैरनार ,अशोक मोगरे, कैलास परदेशी,चंदन शिंदे,विनोद परदेशी,दीपक मोगरे,अनिल मोगरे,हेमंत शिंदे,सतीश खैरनार यांनी अभियंता अनिल उईके यांना निवेदन दिले.

टॅग्स :Nashikनाशिकmahavitaranमहावितरण