सफाई कामगार भरतीची मागणी

By Admin | Updated: June 30, 2014 00:50 IST2014-06-30T00:47:57+5:302014-06-30T00:50:57+5:30

सफाई कामगार भरतीची मागणी

Demand for cleaner workers recruitment | सफाई कामगार भरतीची मागणी

सफाई कामगार भरतीची मागणी


नाशिक : महापालिकेने सफाई कामगारांची भरती करावी आणि त्यात परंपरेने चालत आलेले सफाई काम करणारे मेघवाळ, मेहतर व वाल्मीकी समाजातील बेरोजगारांना सामावून घ्यावे, अशी मागणी नाशिक मेघवाळ पंचायतीने महापौरांना दिलेल्या निवेदनाद्वारे सुरेश मारू, रमेश मकवाणा, रतिश मारू, अनिल जेठा रेवर, जितेंद्र परमार, अनिल मकवाणा, जयसिंग मकवाणा यांनी केली आहे.

Web Title: Demand for cleaner workers recruitment