श्रीराम चौकात गतिरोधकाची मागणी

By Admin | Updated: October 16, 2015 21:35 IST2015-10-16T21:31:45+5:302015-10-16T21:35:27+5:30

श्रीराम चौकात गतिरोधकाची मागणी

Demand for block resistance at Shriram Chowk | श्रीराम चौकात गतिरोधकाची मागणी

श्रीराम चौकात गतिरोधकाची मागणी

सातपूर : कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील श्रीराम चौकात रहदारी आणि वाढते अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
श्रीराम चौकाजवळ गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाणे आणि महापालिकेला तिमया स्वामी, यशवंत रणदिवे, प्रकाश सांबरे, मनोहर करनकाळ, भानुदास भांबरे, आदिंनी निवेदन दिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Demand for block resistance at Shriram Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.