शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
2
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
3
दगडफेक अन् खुर्चीफेक, अखिलेश यादवांच्या सभेत उडाला गोंधळ; पोलिसांचा लाठीचार्ज, काय घडलं?
4
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
5
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
6
IPL Playoffs 2024 Qualifier 1 KKR vs SRH: आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार... जाणून घ्या नियम
7
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...
8
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
9
तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का? कोर्टाच्या प्रश्नावर ब्रिजभूषण सिंह यांनी स्पष्टच सांगितले
10
सावधान! आरोग्यविषयक ‘या’ समस्या असलेल्या लोकांसाठी चहाचा एक घोट ठरू शकतो ‘विष’
11
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
12
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
13
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
14
Fact Check : भाजपने भारतीय मेट्रोचा विकास म्हणत शेअर केला सिंगापूरचा फोटो
15
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
16
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
17
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
18
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
19
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
20
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?

सिन्नर तालुक्यात शेतकऱ्यांना खते देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 9:55 PM

बाजारात युरिया व इतर खते मुबलक प्रमाणात मिळत नाही. काही दुकानदार, व्यापारी अडवणूक करून चढ्या दराने खतांची विक्री करीत असल्याची तक्रार प्रहार पक्षाने तहसीलदारांकडे केली आहे.

सिन्नर : बाजारात युरिया व इतर खते मुबलक प्रमाणात मिळत नाही. काही दुकानदार, व्यापारी अडवणूक करून चढ्या दराने खतांची विक्री करीत असल्याची तक्रार प्रहार पक्षाने तहसीलदारांकडे केली आहे.कर्जबाजारी शेतकरी मोलामहागाची बियाणे खरेदी करून मशागतीसह पिकांची लागवड करत आहे, मात्र खतांचा तुटवडा असल्याचे पिके धोक्यात आली आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. सर्व बाजूंनी शेतकरी पेचात सापडला आहे. शासनाने शेतकºयांना मुबलक प्रमाणात व योग्य दरात युरियासह इतर खते उपलब्ध करून द्यावीत. काळाबाजार व बोगस बियाणे विक्री करणाºयांचा बंदोबस्त करावा, या मागण्यांसाठी प्रहार तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव यांची भेट घेऊन शेतकºयांच्या शिष्टमंडळाने आपल्या व्यथा मांडल्या. यावळी तालुका अध्यक्ष शरद शिंदे यांच्यासह दौलत धनगर, संदीप लोंढे, अर्जुन घोरपडे, सुनील जगताप, खंडेराव सांगळे, नितीन पवार, शेतकरी संपत खुळे, रामजी बोंबले उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी