शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

सोनांबेत माऊली अभ्यासिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2022 00:08 IST

सिन्नर : ग्रामीण भागातील होतकरू युवकांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सुविधा निर्माण व्हावी, याकरिता सोनांबे येथे माऊली अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. अभिनेते डॉ. सुयोग गोरे, फाऊंडेशनचे व्यवस्थापक श्रीकिसन वलवे यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. सारडा उद्योग समूह, नाशिकला १०० वर्ष पूर्ण झाल्याने सामाजिक बांधिलकी जपत श्रीरंग किसनलाल सारडा चॅरिटेबल फाऊंडेशनच्या सहाय्याने हा उपक्रम सुरू केल्याचे वलवे यांनी सांगितले.

ठळक मुद्देसारडा फाउंडेशन: सामाजिक बांधिलकीतून ज्ञानदानाचे कार्य

सिन्नर : ग्रामीण भागातील होतकरू युवकांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सुविधा निर्माण व्हावी, याकरिता सोनांबे येथे माऊली अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. अभिनेते डॉ. सुयोग गोरे, फाऊंडेशनचे व्यवस्थापक श्रीकिसन वलवे यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. सारडा उद्योग समूह, नाशिकला १०० वर्ष पूर्ण झाल्याने सामाजिक बांधिलकी जपत श्रीरंग किसनलाल सारडा चॅरिटेबल फाऊंडेशनच्या सहाय्याने हा उपक्रम सुरू केल्याचे वलवे यांनी सांगितले.ज्ञानाने सर्व काही मिळवता येते. फक्त नोकरी म्हणून ज्ञान घेऊ नये. युवकांनी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊन गावासह तालुक्याचे नाव उंचवावे, असे अभिनेते सुयोग गोरे यांनी सांगितले. रामनाथ डावरे, शरद रत्नाकर, नवले यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी अभ्यासिका अधिकारी योगेश तारडे, सरपंच डॉ. रवींद्र पवार, उपसरपंच संतोष डगळे, रामनाथ डावरे, शरद रत्नाकर, संदीप पडवळ, एकनाथ पवार, तानाजी पवार, ग्रामपंचायत सदस्य भगवान पवार, योगेश पवार, सोमनाथ पवार, विकास पवार, सुभाष जोरवे, पोलीस पाटील चंद्रभान पवार, दामोदर बोडके, सुधाकर नवले, विकास पवार, जनार्दन पवार, ग्रामसेवक शिवाजी सुंबे आदींसह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. अनिल पवार यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण