चोथवे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:12 IST2021-07-16T04:12:01+5:302021-07-16T04:12:01+5:30
यावेळी चोथवे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय चोथवे, उपाध्यक्ष महेंद्रकुमार तारगे, सचिव श्रद्धा चोथवे, दौलतराव मोगल, सहकार अधिकारी आर.बी. त्रिभुवन, ...

चोथवे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण
यावेळी चोथवे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय चोथवे, उपाध्यक्ष महेंद्रकुमार तारगे, सचिव श्रद्धा चोथवे, दौलतराव मोगल, सहकार अधिकारी आर.बी. त्रिभुवन, सुभाष चोथवे, सुनील सांगळे, रामनाथ कांगणे, सदाशिव सांगळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे, अनिल वराडे, राजाभाऊ वंजारी, अतुल लहामगे, गोपी क्षीरसागर, मिलिंद वराडे, रवींद्र मोगल, सुदर्शन सांगळे, विलास भडांगे, चंद्रकांत मुत्रक, संजय कर्पे, सूर्यभान सांगळे, पुरुषोत्तम गुजराथी आदींची उपस्थिती होती.
-----------------
अद्ययावत सुविधा
या रुग्णवाहिकेत अद्ययावत सुविधा आहेत. ऑक्सिजन, ऑक्सिमीटरचाही समावेश असून, डॉक्टरांना चढण्यासाठी स्वतंत्र दरवाजा ठेवण्यात आलेला आहे. अपघातसमयी अथवा रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत व त्यांचा प्राण वाचावा यासाठी ही रुग्णवाहिका अल्पदरात उपलब्ध असेल, असे चोथवे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय चोथवे यांनी सांगितले.
-----------------
सिन्नर येथे चोथवे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे, संजय चोथवे, वसंतराव आव्हाड, अविनाश कराड, प्रभाकर जमदाडे, डॉ. प्राणेश सानप, महेंद्रकुमार तारगे, श्रद्धा चोथवे आदी. (१५ सिन्नर १)
150721\15nsk_11_15072021_13.jpg
१५ सिन्नर १