साखर उतारा घटल्याने एफआरपी झाली कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:22 IST2020-12-05T04:22:05+5:302020-12-05T04:22:05+5:30
चौकट - असा ठरतो उसाचा दर केंद्र सरकारने १० टक्के साखर उताऱ्याला दोन हजार ८५० रुपये दर ...

साखर उतारा घटल्याने एफआरपी झाली कमी
चौकट -
असा ठरतो उसाचा दर
केंद्र सरकारने १० टक्के साखर उताऱ्याला दोन हजार ८५० रुपये दर जाहीर केला
आहे. त्यापुढील प्रत्येक टक्क्यावर २८६ रुपये दर मिळतो, मात्र त्यातून ऊसतोडणी आणि वाहतूक खर्च वजा केला जातो.
चौकट -
साखर उतारा घटला
यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे आणि सध्या असलेल्या ढगाळ हवामानामुळे उसात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने साखर उताऱ्यात काही प्रमाणात घट झाली आहे. थंडीचा जोर वाढल्यानंतर मात्र उताऱ्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील कारखान्यांनी दिलेली एफआरपी
कादवा - २६९९
द्वारकाधीश - २५००