शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

कांदा बाजारभावात घसरण आवक वाढली : येवला बाजार समितीत उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:10 AM

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीसह अंदरसूल उपबाजार आवारात सोमवारी नऊ हजार क्विंटल विक्र मी आवक झाली.

ठळक मुद्देअंदरसूल येथील कांदा लिलाव सुरूच होतेमंगळवारी तीन हजार क्विंटल आवक झाली

येवला : कृषी उत्पन्न बाजार समितीसह अंदरसूल उपबाजार आवारात सोमवारी नऊ हजार क्विंटल विक्र मी आवक झाली. बाजार समितीच्या मुख्य आवारात उन्हाळ कांद्याचा भाव किमान प्रतिक्विंटल २५० रुपये, कमाल ७१३ रुपये, तर सरासरी ६२५ रुपये भाव होते.अंदरसूल उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान ४०० रुपये, तर कमाल ७२५ रुपये आणि सरासरी ६५० रुपये प्रतिक्विंटल भाव होते. येवला येथील मुख्य आवारात कांदा व भुसार धान्य लिलाव आठवडे बाजार मंगळवारनिमित्त बंद होते. उपबाजार अंदरसूल येथील कांदा लिलाव सुरूच होते. अंदरसूल उपबाजारात मंगळवारी तीन हजार क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांदा प्रतिक्विंटल किमान ३०० तर कमाल ७२४ रुपये, तर सरासरी ६५० रु पये भाव मिळाला. केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य शून्य केले असूनदेखील थंडावलेली कांदा निर्यात तसेच लाल कांद्याबरोबर रांगडा कांद्याची राज्यभरातील सर्वच बाजारपेठेत नेहमीपेक्षा वाढती आवक व इतर राज्यातून झालेली कांदा आवक याचा एकूण परिणाम म्हणजे बाजारपेठेतील वेगाने कांदा भावात घसरण होत आहे.