शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या महासभेचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 00:24 IST

लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात कोणत्याही प्रकारची निर्बंध शिथिलता तर मिळाली नाहीच उलट जुनेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे येत्या बुधवारी महासभा घेण्यास परवानगी देतात किंवा नाही यावर सोमवारी (दि.१८) फैसला होणार आहे.

नाशिक : लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात कोणत्याही प्रकारची निर्बंध शिथिलता तर मिळाली नाहीच उलट जुनेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे येत्या बुधवारी महासभा घेण्यास परवानगी देतात किंवा नाही यावर सोमवारी (दि.१८) फैसला होणार आहे.लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेची महासभा होऊ शकलेली नाही. कोरोनामुळे आरोग्याच्या सुरक्षिततचे नियम पाळण्यासाठी त्यांनी सभागृहात ही सभा न घेता चक्क कालिदास कलामंदिरात घेण्याचे नियोजन केले. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली असली तरी त्यांनी याबाबत महापालिका स्तरावर निर्णय घ्यावा, असे आयुक्त राधाकृष्ण गमे यांना कळवले आहे. त्यामुळे आता सभा घ्यावी किंवा नाही याचा सद्यस्थितीचा विचार करून आयुक्त गमे हे निर्णय घेणार आहेत.महापालिकेत मात्र सभा घ्यावी किंवा नाही यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. संचारबंदीत महासभेची घाई कशाला तसेच सभेच्या निमित्ताने दिवसभर अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी अडकवून ठेवणार काय? असे अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता आयुक्त त्यावर काय निर्णय घेतात याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक