संगमेश्वरातील तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: December 11, 2015 23:53 IST2015-12-11T23:52:25+5:302015-12-11T23:53:49+5:30

संगमेश्वरातील तरुणाचा मृत्यू

Death of youth in Sangameshwar | संगमेश्वरातील तरुणाचा मृत्यू

संगमेश्वरातील तरुणाचा मृत्यू


मालेगाव : संगमेश्वरातील नवा होळी चौक भागात राहणाऱ्या मंगेश
सुकदेव जाधव (२६) या तरुणाचा काल सकाळी साडेदहा वाजता सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हवालदार गुंजाळ यांनी
छावणी पोलिसात खबर दिली. मंगळवारी दुपारी १२ वाजता पोटात दुखत असल्याने व उलट्या होत असल्याने त्याचा मित्र प्रकाश तुकाराम बोडके याने उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. अधिक तपास उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

Web Title: Death of youth in Sangameshwar