वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
By Admin | Updated: October 1, 2016 23:52 IST2016-10-01T23:47:49+5:302016-10-01T23:52:46+5:30
वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
नाशिक : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ मयत तरुणीचे नाव पूजा ललित पानपाटील (२४, रा. मातोश्रीनगर, उपनगर) असे आहे. आडगाव येथील गोदावरी पुलाजवळील मलनिस्सारण केंद्राजवळ या तरुणीला वाहनाने धडक दिली़ यामध्ये गंभीर जखमी झाली होती. (प्रतिनिधी)