शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड परिसरात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 17:33 IST

नाशिक : नाशिकरोड परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़४) घडली़

ठळक मुद्देगोदान एक्स्प्रेसखाली उडी घेऊन अज्ञात इसमाने आत्महत्यादारणा नदीपात्र पुलाजवळ एका अज्ञाताचा मृतदेह

नाशिक : नाशिकरोड परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़४) घडली़

नाशिकरोड रेल्वेच्या डाउन लाइनवरून जाणाऱ्या गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेऊन अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली़ साधारणत: ४० वर्षीय इसमाने डाउन लाइन पोल नंबर १९०/७ जवळ गोदान एक्स्प्रेससमोर (गाडी नंबर ११०५) स्वत:ला झोकून दिले़ गोदान एक्स्प्रेसच्या चालकाने नाशिकरोड रेल्वेस्थानक उपस्टेशनचे प्रबंधक आर. बी. गरुड यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी नाशिकरोड पोलिसांना कळविले़ दरम्यान, या घटनेची नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़

नाशिकरोडच्या दारणा नदीपात्र पुलाजवळ एका अज्ञाताचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी (दि़४) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली़ अज्ञात इसमाचा हा मृतदेह पुलाजवळ पालथ्या अवस्थेत पडलेला दिसल्याने शशिकांत आवारे (रा. चेहेडी जकात नाक्याजवळ) यांनी नाशिकरोड पोलिसांना सदर माहिती दिली़ दरम्यान, या मृतदेहाची ओळख पटलेली नसून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस