शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीच्या पत्राने खळबळ

By संजय पाठक | Updated: February 10, 2024 08:21 IST

या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि भुजबळ समर्थकांनी पोलीस बंदोबस्त वाढवून देण्याची मागणी केली

संजय पाठक 

नाशिक- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडालीआहे. या धमकी पत्रानंतर भुजबळ यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भुजबळ यांचे निवासस्थान व कार्यालय येथे हे धमकीचे पत्रशुक्रवारी (दि.९) मिळाले आहे.

या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि भुजबळ समर्थकांनी पोलीस बंदोबस्त वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार दोन पोलीस अधिकारी, अंबड पोलीस ठाण्याचे १० आणि आरसीबीचे १० पोलीस कर्मचारी भुजबळ फार्म येथे तैनात करण्यात आले आहेत. भुजबळ यांनायापूर्वीही अशाच प्रकारे जीवे मारण्याची धमकी देणारे फोन कॉल्स आणि मॅसेज आले होते. आताही पत्र आल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिक