निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:22 IST2020-12-05T04:22:57+5:302020-12-05T04:22:57+5:30

सिडको : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दगडूसा गोपाळसा कलाल (चित्ते) (९५, रा. इंदिरानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

सिडको : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दगडूसा गोपाळसा कलाल (चित्ते) (९५, रा. इंदिरानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी डॉ. प्रवीण चित्ते यांचे ते वडील होत. (फोटो ०४ कलाल)

Web Title: Death talk