दुचाकी घसरून एकाचा मृत्यू
By Admin | Updated: November 27, 2015 22:44 IST2015-11-27T22:41:28+5:302015-11-27T22:44:22+5:30
दुचाकी घसरून एकाचा मृत्यू

दुचाकी घसरून एकाचा मृत्यू
नाशिकरोड : मुक्तिधाम मंदिराजवळील जय महालक्ष्मीनगर येथे राहणारे कारभारी विठ्ठल बेंद्रे (६६) हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना डी.जी.पी. मार्गावर त्यांची दुचाकी घसरली असता त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)