रेल्वेखाली सापडुन इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: July 23, 2016 22:35 IST2016-07-23T22:35:43+5:302016-07-23T22:35:43+5:30
रेल्वेखाली सापडुन इसमाचा मृत्यू

रेल्वेखाली सापडुन इसमाचा मृत्यू
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे स्थानका जवळील रेल्वे किलोमीटर १८३ जवळ रेल्वेखाली सापडुन संगमनेर येथील वयोवृद्ध इसमाचा मृत्यू झाला.
नाशिकरोड-देवळाली रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे किलोमीटर १८३ पोल क्रमांक २७-२९ च्या मध्ये बद्रीनाथ भागवत बिडवे (वय ६०) रा. संगमनेर हे गेल्या शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या पूर्वी रेल्वेखाली सापडून मयत झाले. मंगला एक्स्प्रेसच्या चालकाने याबाबत खबर दिल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार गुलाब आहेर करीत आहेत. (प्रतिनिधी)