शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पित्याचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:08 IST

मुलाच्या शाळेचे वाहन न आल्याने त्यास भोसला मिलिटरी शाळेत सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात पित्याचा मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास महात्मानगरच्या जुना आयडिया आॅफिससमोर घडली़

ठळक मुद्देमहात्मानगरातील घटना : दुचाकीचा लागला कट; मुलगा गंभीर

नाशिक : मुलाच्या शाळेचे वाहन न आल्याने त्यास भोसला मिलिटरी शाळेत सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात पित्याचा मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास महात्मानगरच्या जुना आयडिया आॅफिससमोर घडली़ नितीन शिवाजी शिंदे (३८, रा. घर नंबर ५२, गीतामाई सोसायटी, जाधव संकुल, कामटवाडा, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेतून सावरत शिंदे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत मयत नितीन शिंदे यांचे नेत्रदान करून आदर्श ठेवला आहे़गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामटवाड्यातील जाधव संकुल परिसरातील रहिवासी नितीन शिंदे यांचा आठ वर्षीय मुलगा प्रसन्न हा भोसला मिलिटरी स्कूलमध्ये आहे़

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात