मालेगाव : वारसा हक्काने जमिनीचे वाटप व्हावे व खातेफोड तत्काळ व्हावी यासाठी तालुक्यातील दाभाडी येथील मनोज दिनकर निकम व परिवाराने दाभाडी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. यासंदर्भातील निवेदन संबंधित परिवारातर्फे अपर जिल्हाधिकारी कार्यालय, छावणी पोलीस ठाणे, ग्रामपंचायत आदि शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहे.
खातेफोडसाठी आमरण उपोषण
By admin | Updated: July 5, 2014 00:25 IST