पंचवटीतील भाजलेल्या महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: April 20, 2017 18:03 IST2017-04-20T18:03:53+5:302017-04-20T18:03:53+5:30

पंचवटीतील भाजलेल्या महिलेचा मृत्यू

Death of baked woman in Panchavati | पंचवटीतील भाजलेल्या महिलेचा मृत्यू

पंचवटीतील भाजलेल्या महिलेचा मृत्यू

नाशिक : राहत्या घरी भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला़ मयत महिलेचे नाव शिवाजी प्रशांत अहिरे (२४, रा़ नवनाथनगर, पेठरोड, पंचवटी) असे आहे़ ३ एप्रिल रोजी त्या राहत्या घरी ६५ टक्के भाजल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Death of baked woman in Panchavati