पूर्ववैमनस्यातून नाशिकमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 02:02 IST2017-08-28T01:50:27+5:302017-08-28T02:02:11+5:30
पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर सातपूरच्या जगतापवाडीमध्ये प्राणघातक हल्ला. भांडणाची कुरापत काढण्यासाठी चौघांनी खोटे बोलून नेले. धारधार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात धनंजय राजू परदेशी (३०) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान जखमी धनंजय याचा मृत्यू.
_201707279.jpg)
पूर्ववैमनस्यातून नाशिकमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू.
नाशिक - पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर सातपूरच्या जगतापवाडीमध्ये प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. भांडणाची कुरापत काढण्यासाठी चौघांनी खोटे बोलून नेले. धारधार शस्त्राने हल्ला चढविला. या हल्ल्यात धनंजय राजू परदेशी (३०) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान जखमी कुणाल याचा मृत्यू झाल्याची माहिती उपायुक्त लक्ष्ष्मीकांत पाटील यानी दिली. घटनास्थळी ताातडीने पोलिस रवाना करून संशियत आरोपीच्या शोधात पथक पाठविले आहे, अशी माहिती उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.